आणीबाणी : एक अप्रिय आवश्यकता!
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक दु:स्वप्न म्हणजेच आणीबाणी देशावर लादली. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर केली गेली. त्यानंतर २२ जुलै १९७५ रोजी इंदिरा गांधींनी लोकसभेत भाषण करून आणीबाणीच्या अपरिहार्यतेविषयी भाषण केलं. त्याचा हा संपादित अंश........